बालाजी डिजिटल सेवा केंद्राची फ्रँचायझी घेऊन आपल्या परिसरातील नागरिकांना विविध डिजिटल, ऑनलाइन व नागरिक सेवा उपलब्ध करून देण्याची संधी मिळवा.
स्वतःचे डिजिटल सेवा केंद्र सुरू करण्याची संधी.
डिजिटल सेवा देण्यासाठी आवश्यक ऑनलाइन सुविधा.
तांत्रिक व व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन.
आपल्या डिजिटल सेवा व्यवसायाच्या वाढीसाठी संधी.
नागरिकांना सर्व शासकीय, बँकिंग, आरटीओ व शैक्षणिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील नामांकित सेवा केंद्र नेटवर्क. फ्रँचायझी सुरू करण्यापासून व्यवसाय वाढीपर्यंत १००% अधिकृत मार्गदर्शन व सपोर्ट.
सर्व शासकीय व खासगी सेवा जलद गतीने देण्यासाठी अत्याधुनिक ऑनलाइन पोर्टल.
केंद्राच्या कामकाजासाठी संपूर्ण तांत्रिक व प्रक्रियेचे मोफत प्रॅक्टिकल मार्गदर्शन.
कोणतीही अडचण आल्यास फोन व व्हॉट्सॲपवर त्वरित तंत्रज्ञ सपोर्ट उपलब्ध.
प्रत्येक सेवेवर आकर्षक कमिशन व नियमित उत्पन्न मिळवण्याची हमखास संधी.
कृपया खालील सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा. सर्व फील्ड्स व्यवस्थित भरून नोंदणी पूर्ण करा.
डिजिटल सेवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेली व्यक्ती किंवा विद्यमान व्यवसायिक फ्रँचायझीसाठी चौकशी करू शकतात.
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक.
डिजिटल क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणारे युवक व युवती.
सध्या डिजिटल किंवा ऑनलाइन सेवा देणारे केंद्र.
डिजिटल सेवा वाढवू इच्छिणारे स्थानिक व्यवसाय.
फ्रँचायझीची अधिक माहिती व बुकिंगसाठी आमच्याशी संपर्क साधा.
कॉल करा WhatsApp करा