अधिकृत महा ई-सेवा व डिजिटल इंडिया पोर्टल

डिजिटल भारत, समृद्ध नागरिक —
आपली सेवा, आमचा सन्मान!

ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना, दाखले, पॅन, आधार व बँकिंग सेवा पोहोचवणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य डिजिटल केंद्र.

  • नागरिकांचा १००% विश्वास व पारदर्शकता

    शासकीय नियमांनुसार अचूक मार्गदर्शन आणि जलद सेवा अर्ज प्रक्रिया.

  • एकाच छताखाली ५०+ ऑनलाइन सेवा

    पॅन कार्ड, आधार, डिजिटल ७/१२, उत्पन्नाचा दाखला, वाहन परवाना व AEPS रोख व्यवहार.

  • आत्मनिर्भर उद्योजक व केंद्र सक्षमीकरण

    केंद्राच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वाढवून नागरिकांना सन्मानाने सेवा देण्याची संधी.

"सेवा हीच ईश्वरभक्ती" — आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सामान्य माणसाचे जीवन सुलभ बनवण्याचा आमचा अखंड संकल्प!