अधिकृत फ्रँचायझी घेऊन आपल्या गावात किंवा शहरात सर्व शासकीय, बँकिंग, आरटीओ, कर व शैक्षणिक सेवा सुरू करा आणि दरमहा हमखास उत्तम उत्पन्न मिळवा.
कृपया खालील सर्व माहिती अचूक भरा. सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
नागरिकांना सर्व शासकीय, बँकिंग, आरटीओ व शैक्षणिक सेवा एकाच ठिकाणी पुरवणारे विश्वासार्ह सेवा केंद्र नेटवर्क.
सर्व शासकीय व खासगी सेवा जलद गतीने देण्यासाठी सुरक्षित व वेगवान ऑनलाइन पोर्टल.
केंद्राच्या कामकाजासाठी संपूर्ण तांत्रिक व पोर्टल हाताळणीचे मोफत प्रॅक्टिकल मार्गदर्शन.
कोणतीही अडचण आल्यास फोन व व्हॉट्सॲपवर तत्पर तज्ज्ञ सपोर्ट उपलब्ध.
प्रत्येक सेवेवर थेट आकर्षक कमिशन आणि दरमहा नियमित उत्पन्नाची खात्रीशीर संधी.
डिजिटल सेवा क्षेत्रातील अग्रगण्य नेटवर्कशी जोडले जाऊन आपल्या व्यवसायाला नवी गती द्या.
किमान गुंतवणुकीत स्वतःचे प्रतिष्ठा असलेले केंद्र सुरू करा.
एकाच डॅशबोर्डवरून ५०+ सेवा जलद गतीने देण्याची सुविधा.
तांत्रिक, कायदेशीर व ग्राहक सेवेसाठी निरंतर सहकार्य.
गावातील व परिसरातील ग्राहकांचा दररोज कायम ओघ.
डिजिटल सेवा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती केंद्र सुरू करू शकते.
नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे सुशिक्षित व्यक्ती.
स्वयंरोजगार शोधणारे तरुण व महिला बचत गट.
झेरॉक्स, इंटरनेट कॅफे किंवा ऑनलाइन सेंटर मालक.
किराणा, स्टेशनरी किंवा इतर दुकानात अतिरिक्त सेवा देण्यासाठी.
अधिक माहिती व फ्रँचायझी मार्गदर्शनासाठी आमच्या हेल्प डेस्कशी थेट संपर्क साधा.